| खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |... खुप विचार केला, पण Answer काही सापडेना | तुझ्या कडुन येणा-या Miss Call च गुपित काही उघडेना || काम तुझं असुन ही, Miss Call मला करतेस | माझा फोन जो वर येइना, Call वर Call करतेस || म्हणुनच मला Question पडलाय, तु नेहमीच Miss Call का करतेस? | Monthly मिळणा-या Talk Time च Actually तु काय करतेस? || असं ही मला समजलंय, तु सर्वांनाच Miss Call मारतेस | कीतीही Urgent असलं तरी ही, पैशाची बचत करतेस || असं ही नाही की, तु खुप Poor आहेस आणि Economically संकटात आहेस || म्हणुनच कधीतरी Call ही करत जा || एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला, त्याचा पुरेपुर Benefit घेत जा || Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही, तुझ्या Miss Call ला Reply देतो | Now आता असं होणार नाही, Just एवढंच तुला सांगतो || तु समजदार आहेस, या पुढे Call करशील | Talk Time कडे न बघता, माणुसकीला जपशील || |
Popular Posts
-
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले . तो कविता वाचत होता . " गप रे " ति वैतगली होति . जरा सिरीयस बन . २ वर्षे झालीत .....
-
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात...
-
मित्रांनो ही स्टोरी मी एका blog वर वाचली आहे... just share करतोय... enjoy.. ! १० मिनिटे वेळ काढून वाचा.. tension free व्हाल... :) ::::‘प...
-
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे..... तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही क्षणभर विलम्ब न करता तिन...
-
मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे ! मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे ! खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात सायकलची चाके ओढताना मी ...
-
म्या हिले म्हटल भूक लागलीव मले, खायले देन काही मंगापसून चिपकली टीवीले , तुय मन भरलच नाही? थ्या म्हटल, पयले कसोटी पायतो, मांग घर घर की ...
-
खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |... खुप विचार केला, पण Answer काही सापडेना | तुझ्या कडुन येणा-या Miss Call च गुपित काही उघडे...
Thursday, December 30, 2010
खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment